0 Comment
लोकवाहिनी न्यूज:पुणे : नसरापूर येथील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाच्या संदर्भात लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. सरकारने या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) स्थापन केली असून, तपासासाठी एसआयटीमध्ये सहा अधिकारी नेमण्यात आले आहेत. घटनेच्या संदर्भात राज्य सरकारने विशेष तपास यंत्रणा स्थापन केली. त्यात सहा अधिकारी असून,... Read More

















