0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : खामला स्नेह संवर्धक मंडळ ते जयताळा रोड (लंडन स्ट्रीट) विकास प्रकल्पाआधी ‘प्रफुल्लविल्ड इन्फ्रा प्रा. लि.’ कंपनीला ५,७७१ झाडे लावणे बंधनकारक होते. याशिवाय कंपनीने स्वतःहून १० हजार झाडे लावण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात एकही झाड लावले गेले नाही, अशी माहिती न्यायालय मित्र ॲड. राहुल धाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दिली.... Read More

















