0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरजवळील धापावाडा येथे ‘धापावाडा टेक्स्टाईल प्रकल्पांतर्गत’ सिल्क साडी निर्मिती उद्योग सुरू करण्यात आला आहे. या साडीला खूप मागणी असल्याचे गडकरी नेहमी जाहीरपणे आपल्या भाषणातून सांगतात. रविवारी अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांना गडकरी यांनी सिल्क साडीच्या निर्मिती प्रक्रियेपासून तर बाजारात येईपर्यंतची प्रक्रिया सांगितली. सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच... Read More
















