गडचिरोली-नारायणपूर सीमावर्ती जंगलात पोलिसांची संयुक्त कारवाई लोकवाहिनी न्यूज:गडचिरोली : गडचिरोली पोलीस आणि छत्तीसगडमधील नारायणपूर पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोठ्या अभियानात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती दुर्गम जंगलात सुरू असलेला माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील माओवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हे आंतरराज्यीय अभियान राबवण्यात आले. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार,... Read More

















