लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : भाजपकडून टीएमसीवर होत असलेल्या राजकीय हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अन्यथा भाजप ‘आप’प्रमाणे त्यांना त्रास देईल, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना प्रस्ताव दिला आहे. पक्षातील लोकही अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे सध्या त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी... Read More















