‘नेटिव्ह प्लांट्स ॲंड इकोसिस्टम मिनीकॉन’चा समारोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनस्पती आणि वन्यजीव यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक असून जैवविविधतेचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन एनआयएसएम (भारत सरकार)चे चेअरपर्सन पीडीजी राजे संग्रामसिंह भोसले यांनी केले. रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटतर्फे ‘नेटिव्ह प्लांट्स ॲंड इकोसिस्टम मिनीकॉन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन... Read More















