0 Comment
एशियन पैरा गेम्समध्ये डिस्क थ्रो स्पर्धेत पटकावले पदक लोकवाहिनी न्यूज नागपूर : जपानमधील आइची-नागोया येथे आयोजित एशियन पैरा गेम्स २०२६ मध्ये महिलांच्या F54 डिस्क थ्रो स्पर्धेत १५.६६ मीटर अंतराची नोंद करीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नागपूरच्या आंतरराष्ट्रीय पैरा अॅथलीट सुवर्णा वानखेडे राज यांचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या नागपूर येथील जळतळा स्थित निवासस्थानी जाऊन सत्कार केला.... Read More











