0 Comment
भाजपाचे विविध राज्यांचे प्रभारी, सहप्रभारी जाहीर लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राज्य प्रभारी आणि सहप्रभाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात साईडलाईन झालेल्या स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगडची जबाबदारी सोपवण्यात आली असून, विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी बैजयंत जय पांडा... Read More








