0 Comment
डिपॉझिटचा नवा बोजा लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने ऐन नवरात्रोत्सवात नागपूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अमृत योजनेच्या कामासाठी नियोजित ३६ तासांचा शटडाऊन तब्बल ७२ तासांपर्यंत लांबला. त्यानंतर मानकापूर परिसरातील जलवाहिनीच्या गळतीच्य दुरुस्तीसाठी पुन्हा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आला. पाणी पुरवठ्यात सलग व्यत्ययांमुळे शहरातील अनेक भागांत टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.... Read More







