0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : परंपराच्या धाग्यांना आधुनिकतेची वीण देत विदर्भातील हातमाग उद्योगाला नवी ओळख, नवी बाजारपेठ आणि नव्या पिढीची संधी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी पर्वाचा शुभारंभ शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धापेवाड़ा (कलमेश्वर), नागपूर येथे होणार आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. धापेवाड़ा टेक्सटाइल उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या नूतन इमारतीचे लोकार्पण... Read More








