0 Comment
मागच्या निवडणुकीपेक्षा जवळपास चार टक्के कमी मतदान लोकवाहिनी न्यूज नागपुर : नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण सहा जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडले. आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अंदाजे ६०.६९ टक्के मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळू लागली. मतदान केंद्राच्या परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. मतदारांना... Read More












