0 Comment
उद्या निर्णय कळविण्याचा आदेश लोकवाहिनी न्यूज नागपूर : गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजविण्यास बंदी असताना काही गणेशोत्सव मंडळांना विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिस प्रशासनाला केला. पोलिस आयुक्तांनी २ सप्टेंबरपासून पुढील ५९ दिवसांसाठी उत्सव आणि विविध कार्यक्रमांमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. असे असताना काही मंडळांना... Read More
















