0 Comment
अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा लोकवाहिनी न्यूज नागपूर : मौदा-नागपूर मार्गावर महा मेट्रोच्या बांधकामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी कापसी येथे कामबंद आंदोलन केले. मौदा ते नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महा मेट्रोच्या बांधकाम कामामुळे होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. निषेध म्हणून, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृखाली... Read More








