0 Comment
उपराजधानीत ३५ फ्लायओव्हर आणखी १५ प्रस्तावित लोकवाहिनी न्यूज नागपूर : वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या आणि शहराचा झपाट्याने होणारा विस्तार यामुळे नागपूरच्या रस्त्यांवर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याच वेगाने शहराच्या आकाशरेखेतही बदल होत आहे. उड्डाणपुलांच्या बाबतीत नागपूर आता राज्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबईनंतर सर्वाधिक उड्डाणपूल असलेल्या शहरांमध्ये... Read More








