0 Comment
बसथांब्यावरील डिजिटल यंत्रणा भंगार; कोट्यवधीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह लोकवाहिनी न्यूज नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली नागपूर शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्मार्ट किऑस्कची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बसथांब्यांवर प्रवाशांना तिकीट बुकिंग, विविध बिलांचा भरणा आणि बससेवेची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेली डिजिटल यंत्रणा देखभाल व दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. सुमारे ८० टक्के किऑस्क... Read More







