0 Comment
सर्वसामान्य जनतेचा आवाज बनणार लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत २४ हजारांहून अधिक मते मिळवून राजकीय ताकत दाखवून देणारे नितेश कराळे गुरुजी आता स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याच्या तयात आहेत. नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले उचलली असून, पक्षाचे नाव काय असावे, याबाबत जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. यासाठी त्यांनी समाजमाध्यमांवर एक... Read More










