0 Comment
अभिजित दीपके यांचे दिल्ली पोलिसांवर आरोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : दिल्लीतील आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला कुटुंबीय आणि वकिलांशी संपर्क साधू दिला नाही. गावात राहणाऱ्या भावाशी दोन मिनिटे बोलू द्या, अशी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी फोन करू दिला नाही. आधीच आजीचे निधन झाले असताना आपल्याला कुटुंबीयांशी बोलू न दिल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला. पहाटे साडेतीन... Read More







