0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक येथील कारागृहात १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याची भेट घेतल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यासंदर्भात विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विश्व हिंदू परिषदेचे मंत्री अमोल ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील घटनात्मक पदावर असलेल्या... Read More









