0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : संत गजानन महाराज संस्थानच्या यात्रास्थळ विकासाला चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने गिरडा येथे वृक्ष लागवडीसाठी दिलेल्या १९ हेक्टर ६ आर जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर क्षेत्रावर कायमस्वरूपी बांधकाम करण्यास संस्थानला मंजुरी दिली. यामुळे यात्रास्थळी येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या घटनात्मक कारकिर्दीबद्दल अभिनंदानाचा ठराव मंजूर... Read More








