0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची अग्रेणी व शीर्ष संस्था असलेल्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी हॉटेल द्वारकामाई, एस.टी. बस स्टँडजवळ, गणेशपेठ येथे पार पडली. याप्रसंगी २०२६-२७ साठी चेंबरची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात येऊन अध्यक्षपदी स्वप्निल अहिरकर तर सचिवपदी हेमंत सारडा यांची निवड करण्यात आली. अश्विनी अग्रवाल,... Read More









