0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरात हिट अँड रनच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत तब्बल २९२ अपघातांमध्ये वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले आहेत, या अपघातांमध्ये ६६ जणांचा मृत्यू झाला असून २४१ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडवून वाहनांसह पळून जाणाऱ्या चालकांचा शोध घेणे नागपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान करत आहे. शहरातील विविध भागात रात्री... Read More








