0 Comment
लोकवाहिनी न्यूज बुलडाणा : भरधाव खासगी लक्झरी बस ट्रकला आदळून झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. ही दुर्घटना मेहकरजवळ Pimpri Maali-शहापूर गावाजवळ सोमवारी पहाटे ४ च्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, बाबा ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटे ४ वाजेच्या सुमारास बस पिंपरी माळी... Read More






