0 Comment
ध्वनीनियमांबाबत विदर्भ बॅकस्टेज असोसिएशनचा पुढाकार लोकवाहिनी न्यूज नागपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेवरील कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर विदर्भ बॅकस्टेज असोसिएशनने ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी व्यावहारिक आणि संतुलित नियमांची मागणी केली आहे. असोसिएशनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने गुरुवारी पुलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रशासनाच्या नियमांना विरोध नसून, सर्व प्रकारच्या वाद्ये आणि साउंड सिस्टीमसाठी समान, पारदर्शक आणि वैज्ञानिक पद्धतीने डेसिबलवर... Read More






