0 Comment
आत्मरक्षणाच्या मुद्द्यावर पोलीस आयुक्तांची महिलांना ठोस गवाही लोकवाहिनी न्यूज नागपूर : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘तुम्ही शस्त्र मागता, मी परवाना देतो!’ असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी महिलांना स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षम होण्याचे आवाहन केले. त्याचवेळेी महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांच्याविरोधात तातडीने कार्रवाई... Read More


















