0 Comment
अधिवेशनाची सुरुवातच वादळी; सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलन लोकवाहिनी न्यूज मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. नको अटी, नको शर्ती, आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती, अशा घोषणा देत विरोधी पक्षातील... Read More















