0 Comment
१४ ऑगस्ट २०२६ रोजी होणार प्रदर्शित बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे नाव बदलून बंटवारा १९४७ करण्यात आले असून, तो १४ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव लाहोर १९४७ असे होते. सनी देओलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मोशन पोस्टर... Read More















