0 Comment
माजी आमदार संदीप जोशी यांची पत्रपरिषदेत माहिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : मागील दोन दिवसापासून ऑनलाइन पेटिशनद्वारे लोकसहभाग मिळण्यासाठी डी.जे. व लेझर लाइट या दोन्ही बाबींवर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी जनचवळ सुरु झाली. यामध्ये ऑफलाइन पीटीशनल अत्यंत उत्कृष्ठ लोकसहभाग मिळाला. उत्सव कोणताही असो, आनंद साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आनंदाच्या नावाखाली होणारा कर्णकर्कश डी.जे., ध्वनिप्रदूषण आणि... Read More
















