0 Comment
मेयोच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आणि स्टेनो एसीबीच्या ताब्यात लोकवाहिनी न्यूज नागपूर : शासकीय मेयो हॉस्पिटलमध्ये लाचखोरीचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात २०,००० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आणि त्यांच्या ज्युनिअर स्टेनोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सापळा रचताना आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही, परंतु तपासात लाच... Read More
















