0 Comment
निदा खानला लपवण्याप्रकरणी मतीन पटेल यांच्या घरी नोटीस लोकवाहिनी न्यूज,नाशिक : नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला लपवण्यास मदत केल्याच्या प्रकरणी महापालिकेकडून छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरांची वैधता तपासण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. जर त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर महापालिका नियमानुसार बुलडोझरसह कारवाई करेल, असे महापौर समीर राजूरकर यांनी... Read More

















