0 Comment
ममता बॅनर्जींनी धार्मिक अजेंडा राबविल्याचाही आरोप लोकवाहिनी न्यूज कोलकाता : जेव्हा बंगालाला पाकिस्तानचा भाग बनवण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा काँग्रेसने त्या कटवाल्यांपुढे शरणागती पत्करली. जेव्हा धार्मिक अजेंड्यामुळे बंगालचा आवाज दाबता जात होता, तेव्हा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी एक ठराव मंजूर करून घोषित केले की बंगाल पाकिस्तानचा भाग बनणार नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी... Read More
















