भाजप- 8, काँग्रेस- 2 आणि एआयएमआयएमकडून 1 अर्ज दाखल नागपूर, ता. १६: नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती (झोन) सभापतीपदासाठी एकूण 11 जणांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता.16) मनपाच्या मुख्यालयात दाखल केले. शहरात असलेल्या एकूण दहा झोन सभापतीपदासाठी एकूण 11 अर्ज दाखल झाले असून यात भाजपकडून 8, काँग्रेसकडून 2 आणि एआयएमआयएम कडून 1 उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.... Read More
















