स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’, लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि कार्याचा प्रवास मालिकेत दाखवण्यात आला. मात्र, त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा सुरू होत असतानाच मालिका संपत असल्याचे सांगत, मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे आणि... Read More

















