0 Comment
नागपूर पदवीधरमध्ये लागणार चांगलाच कस प्रसन्न जकाते नागपूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जेव्हा केवळ काँग्रेस विरुद्ध भाजप अशी राहिलेली नाही. या निवडणुकीत खरी रंगत वाढली आहे, तो भाजपाच्या घरातील नाराजीने! भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना मैदानात उतरवले आणि माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून थेट पक्षालाच आव्हान दिले. त्यामुळे विरोधकांपेक्षा... Read More











