0 Comment
काँग्रेसला साथ दिल्याप्रकरणी याचिकेवर १७ जूनला सुनावणी! लोकवाहिनी न्यूज नागपूर : महानगरपालिकेच्या सभागृहात प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या बसपाच्या एकमेव नगरसेविका हर्षा संजय जयस्वाल यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले. त्यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे नमूद करत बसपाचे जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विभागीय आयुक्तांकडे त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती, या याचिकेवर १७ जून... Read More







