0 Comment
दीक्षाभूमीतील नागरी सुविधांची आयुक्तांकडून पाहणी लोकवाहिनी न्यूज, नागपूर : येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारोह आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर दाखल होणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी नागरी सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेसह नागरी सुविधा पुरविण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी दिले. धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त मनपाच्या वतीने करण्यात... Read More







