0 Comment
महापौर नीता ठाकरे यांनी केली मनपाच्या व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी लोकवाहिनी न्यूज नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो अनुयायी दाखल होत असतात. अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना उत्तम व सुखकर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नागपूर महानगरपालिकेड्वारा करण्यात येणारी तयारी अंतिम टप्प्यात आहे. मनपाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या विविध सोबिसुविधांची महापौर नीता ठाकरे यांनी... Read More













