0 Comment
महापौरांनी केली व्यवस्थेची पाहणी लोकवाहिनी न्यूज नागपूर : मागील दहा ते बारा दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…! च्या गजरात निरोप होणार आहेत. महापौर नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपमहापौर लीला हाथीबोडे, स्थायी समिती सभापति शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा... Read More








