0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : वंदनीय ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणाऱ्या-या लाखों अनुयायांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांच्या तयारीचा मनपा आयुक्त डॉ. विपिन इटणकर यांनी मंगळवारी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अंकित,... Read More






