0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : कुख्यात गुन्हेगार अबू सालेम याची कारागृहात भेट घेतल्याच्या आरोपांमुळे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान चर्चेत आले आहेत. या आरोपांचे पुरावे सादर करण्यास एक कोटी रुपये देण्याचे आव्हान प्यारे खान यांनी दिले आहे. प्यारे खान यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये अबू सालेमसोबत झालेल्या कथित भेटीचा मुद्दा गंभीर मानला जात आहे. विशेषतः,... Read More
















