0 Comment
कायद्याच्या मसुद्यासाठी २ आठवड्यांत समिती स्थापणार लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड-यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने हालचाली वेगवान केल्या आहेत. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी येत्या दोन आठवड्यांत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, समितीच्या स्थापनेची प्रक्रिया अंतिम... Read More







