0 Comment
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चोख प्रत्युत्तर लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर आणि अमरावती या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप महायुतीचेच उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. आमच्याकडे ६०० हून अधिक मतांचे भक्कम संख्याबळ असल्याने आम्हाला कोणावरही दबाव टाकण्याची किंवा पैसे वाटण्याची अजिबात गरज नाही. उलट, समोर पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे काँग्रेस आता... Read More















