0 Comment
सुधारणा, प्रशासन आणि ‘विकसित भारत २०४७’ वर भर लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांची उच्च-स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत धोरणात्मक सुधारणा, प्रशासकीय कार्यक्षमता, ‘ईज ऑफ डूइंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभता) आणि सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या दीर्घकालीन उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली. कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन, पंतप्रधानांचे प्रधान... Read More















