0 Comment
धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप लोकवाहिनी न्यूज नाशिक : नाशिकमधील एका बहुचर्चित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याच्या कथित लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात नवे तपशील समोर आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दाखल असलेल्या ९ गुन्ह्यांबाबत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर केले असून, २०२२ ते २०२६ या कालावधीत घडलेल्या कथित घटनांचा तपशील... Read More
















