0 Comment
सुरखेसह पथके केंद्राकडे रवाना लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण ४४९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या... Read More














