0 Comment
बिनविरोध निवडणुकांसाठी बावनकुळेंचा काँग्रेसला सल्ला लोकवाहिनी न्यूज नागपूर : महायुतीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट संख्याबळ असून विदर्भातील पाचही जागांसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचा विजय होणार आहे. संख्याबळाचा विचार करा आणि निवडणुकीतून माघार घ्या, पराभूत तर होणारच आहात. मग उगीच इंधन आणि पैशांचा अपव्यय कशाला करता? असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला... Read More















