0 Comment
हिंगण्यात भीषण अपघात; मोठा मुलगा गंभीर जखमी लोकवाहिनी न्यूज नागपूर : कामानिमित्त नागपूरला आलेल्या एका कुटुंबाचा आनंदाचा संसार भरधाव कंटेनरच्या धडकेने क्षणात उद्ध्वस्त झाला. हिंगणा परिसरात कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील आई, वडील आणि पाच वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांचा सात वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर... Read More
















