0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपुर : नागपुर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ची सेवा नागपुर-आदासा मार्गावर नियमित सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी महापौर नंदा ठाकरे यांनी मोरभवन येथे हिरवा झेंडा दाखवून बस सेवाला प्रारंभ केला. मोरभवन-खंडळा-सिल्लोरी मार्गे चार फेऱ्यांद्वारे नागरिक व भाविकांसाठी अधिक सोयीस्कर व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र... Read More
















