0 Comment
ज्ञानेश कुमारांविरोधात पायी मोर्चानंतर बाइक रॅली, प्रचंड घोषणाबाजी लोकवाहिनी न्यूज नागपूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसने नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले. पहिल्या दिवशी पायी मोर्चा काढल्यानंतर गुरुवारी, १५ ऑक्टोबरला काँग्रेसच्या वतीने बाइक रॅली काढण्यात आली. या वेळी ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रामेश्वरी परिसरातील... Read More








