0 Comment
अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अशोक खरात यांच्या निकटवर्तीय व शिवनेका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली आणि कार थेट कंटेनरखाली शिरल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,... Read More















