0 Comment
एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे उद्गार लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : आज मी या प्रवासातील सर्व सहकाऱ्यांचेही आभार मानतो. या प्रसंगी एनडीएच्या सदस्यांनी एक ठरावही सादर केला आहे. ही तुमची उदारता आहे. मी हा प्रवास माझी वैयक्तिक उपलब्धी मानत नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक उपलब्धी आहे. ही एनडीएच्या प्रत्येक घटक पक्षाची समान उपलब्धी आहे. त्यामुळे, मी... Read More
















